
Rahul Narwekar
February 17, 2025 at 08:33 AM
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं!
दुसर्या खेट्याच्या दिवशी राज्याचे विधानसभा अध्यक्ष मा. अॅड. राहुल नार्वेकर जी यांनी दख्खनचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री. ज्योतिबाचे दर्शन घेतले. श्री. ज्योतिबा आपल्या महाराष्ट्रातील आराध्य दैवत आहे. दरवर्षी अनेक भाविक मोठ्या भक्तिभावाने येथे दर्शनासाठी येत असतात. आज मला येथे दर्शन घेऊन अतिशय प्रसन्न वाटले. यावेळी मंदिर समितीने माझा सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, अशी भावना दर्शन घेतल्यानंतर मा. अध्यक्षांनी व्यक्त केली.
❤️
1