Rahul Narwekar
Rahul Narwekar
February 18, 2025 at 02:19 PM
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते | आपल्या सगळ्यांची आराध्य देवी असलेल्या कोल्हापूरच्या आई अंबाबाईचे राज्याचे विधानसभा अध्यक्ष मा. अ‍ॅड. राहुल नार्वेकर जी यांनी सहकुटुंब दर्शन घेतले. आई महालक्ष्मीचे दर्शन घेऊन अतिशय प्रसन्न वाटले, अशी भावना मा.अध्यक्षांनी व्यक्त केली. यावेळी मंदिर समितीने मा. अध्यक्षांना देवीचा फोटो व प्रसाद देखील दिला. याप्रसंगी भाजपा आमदार मा. श्री. अमल महाडिक जी देखील उपस्थित होते.

Comments