
Rahul Narwekar
February 24, 2025 at 02:21 PM
कुलाबा मतदारसंघातील नवजीवन वाडी येथे आओ साई मित्र मंडळ आयोजित भजन व महाप्रसाद कार्यक्रमात राज्याचे विधानसभा अध्यक्ष मा. अॅड. राहुल नार्वेकर जी सहभागी झाले. तसेच यावेळी त्यांनी आरती करत श्री. साई बाबांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंडळाने मा. अध्यक्षांचा सत्कार केला. यावेळी मा. अध्यक्षांनी उपस्थित असलेल्या भाविक भक्तांशी मनमोकळा संवाद देखील साधला.
👍
2