
Rahul Narwekar
February 27, 2025 at 02:31 PM
नम: पार्वती पतये हर हर महादेव!
महाशिवरात्रीचे औचित्य साधत राज्याचे विधानसभा अध्यक्ष मा. अॅड. राहुल नार्वेकर जी यांनी कुलाबा मतदारसंघातील श्री भीडभाजन महादेव मंदिरात जाऊन महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले व प्रार्थना केली. समस्त शिवभक्त वर्षभर या पर्वाची वाट बघत असतात. महादेवाने आपल्या सर्व भक्तांवर आपली कृपादृष्टी कायम ठेवावी, अशी प्रार्थना मा. अध्यक्षांनी केली.