आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
February 9, 2025 at 01:01 PM
*ठळक बातम्या*  *पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार*  *छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार*  *मानवी संवेदनेची व्याख्या बाबा आमटेंच्या कार्यातून पहायला मिळते - आनंदवनात मित्र मेळा कार्यक्रमाचा समारोप सत्रात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन* आणि  *दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडचं भारतासमोर ३०५ धावांचं आव्हान* ** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा. https://youtube.com/live/2sgu1g8Zb4g
👍 1

Comments