
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
112 subscribers
About आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
Regional Marathi and Urdu News
Similar Channels
Swipe to see more
Posts

*ठळक बातम्या* ** *११वा आंतरराष्ट्रीय योग दिवस-आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम इथं पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्य समारंभाचं आयोजन* ** *पुण्यात भव्य वारकरी भक्तीयोग उपक्रम तर मराठवाड्यात सर्वत्र योगाभ्यासाची जय्यत तयारी* ** *नाफेड शेतमालाची थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणार-केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची घोषणा* आणि ** *इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या तीन बाद ३५९ धावा* **** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा. https://www.youtube.com/live/6CAntLsQoRk?si=MsG40febZPbHqolT

*ठळक बातम्या* **** ** *राज्यातील महत्त्वाकांक्षी ११ प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी ५३ हजार ३५४ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना-प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रिया १५ दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश* ** *QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत भारतातल्या ५४ शैक्षणिक संस्थांना स्थान* ** *संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान* ** *आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन* आणि ** *भारत-इंग्लंड कसोटी क्रिकेट मालिकेला आजपासून इंग्लंडमध्ये प्रारंभ* **** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या @airchhatrapatisambhajinagar या Youtube चॅनेलला Subscribe करा. https://youtube.com/live/T7Bs272QOkM?feature=share

*ठळक बातम्या* ** • *कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी - महावेध प्रकल्पालाही मुदतवाढ* • *राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ सरासरी आठ टक्के पेरण्या, सर्व प्रकारची खतं उपलब्ध ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश* • *केंद्र सरकारच्या भरीव उपाययोजनांमुळे गेल्या ११ वर्षांत आरोग्य सेवेत आमुलाग्र बदल* • *पैठणहून संत एकनाथ महाराज पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान, हिंगोलीत संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं अश्व रिंगण संपन्न* *आणि* • *राज्यभरात पावसाची विश्रांती - पुढच्या दोन दिवसांत जोरदार पावसाचा इशारा* ** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtube चॅनेलला Subscribe करा. https://youtube.com/live/jqQBB5LQHAw

*ठळक बातम्या* ** *राष्ट्रीय जनगणनेची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध-एक मार्च २०२७ पासून होणार जातनिहाय जनगणनेला प्रारंभ* ** *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान-हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन* ** *नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ-चिमुकल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव विविध उपक्रमातून साजरा* आणि ** *राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय, पुढील दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता* **** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा. https://www.youtube.com/live/5kah1rOGiJ0?si=cxf9DDPeDuIcpDsl

*ठळक बातम्या* ** *१४० कोटी भारतीयांच्या सामुहिक सहभागामुळे गेल्या ११ वर्षांत विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन-पंतप्रधानांचं प्रतिपादन* ** *मुंबईत उपनगरी रेल्वेतून पडून चार प्रवाशांचा मृत्यू-नऊ जखमी; राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत* ** *प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली, मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करता येणार नसल्याचा निर्वाळा* ** *ऊसाच्या पिकाच्या उत्पादनाकरता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये कर्ज मिळणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा* आणि ** *१५ जूनपर्यंत मान्सून विखुरलेल्या स्वरुपात राहणार- हवामान विभागाची माहिती* **** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtube चॅनेलला Subscribe करा. https://www.youtube.com/live/LTPf2yvTJc4?si=L7ulFZhUhh5WI0H8

*ठळक बातम्या* ** *भारत जागतिक विमानवाहतुकीत उदयोन्मुख देश, उडान योजनेचं यश हा देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील सुवर्ण अध्याय - पंतप्रधानांचं प्रतिपादन* ** *विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी असणं आवश्यक - केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान* ** *नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावरच्या ७६ किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचं पाच जूनला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण* ** *दहशतवादविरोधी पथकाची ठाणे जिल्ह्यात छापेमारी, १२ संशयितांना अटक* आणि ** *आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात विजेतेपदासाठी लढत* **** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा. https://www.youtube.com/live/9GiYmiVAgFY?si=g_Hylz5PWMp5M7Hm

*ठळक बातम्या* ** • *महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय* • *केंद्र सरकारकडून राज्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत १० लाख २९ हजार ९५७ अतिरिक्त घरांची मंजूरी* • *राज्यात इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना मूलभूत लष्करी प्रशिक्षण, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा* • *पिकं आणि कीडरोग मुक्त रोपं निर्मितीसाठीचा स्वच्छ वनस्पती कार्यक्रम देशभरात राबवणार - केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती* *आणि* • *आयपीएल क्रिकेट स्पर्धेत १८ वर्षांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजेतेपद* ** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा. https://youtube.com/live/FszLBDumgvc

*ठळक बातम्या* • *नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक, कुंभमेळ्यासाठी चार हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्याची माहिती- ३१ ऑक्टोबर २०२६ ला होणार सिंहस्थाला प्रारंभ* • *दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णूतेचा भारताचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळांकडून भारताची भूमिका स्पष्ट* • *अंबाजोगाई इथल्या स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेतला गैरव्यवहार उघडकीस, १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल* • *आषाढी एकादशीसाठी शेगाव इथून संत श्री गजानन महाराज पालखीचे आज प्रस्थान* *आणि* • *आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत* ** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा. https://youtube.com/live/XG4fAd0j1ts

*ठळक बातम्या* ** *जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांच्या उपस्थितीत दिल्लीत वृक्षारोपण मोहीम, राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन* ** *राज्यात वनाच्छादनाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानाअंतर्गत १० कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट* ** *संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २१ जुलैपासून सुरु होणार* आणि ** *बंगळुरुमध्ये आयपीएल विजेतेपदाच्या सत्कार सोहळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू* **** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा. https://www.youtube.com/live/Vq4MLWmWZ00?si=5jtRG-zn7U7Wv7UU

*ठळक बातम्या* ** *महिला केंद्रित विकास हा आपल्या सरकारच्या प्रत्येक योजनेचा गाभा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन* ** *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी* ** *डीएपी खताची उपलब्धता मागणीच्या तुलनेत कमी असल्यानं पर्यायी खतांचा वापर करण्याचं कृषी विभागाचं आवाहन* ** *परभणी आणि जालना इथं विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण* आणि ** *आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत २४ पदकांसह भारत दुसऱ्या स्थानावर* **** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा. https://www.youtube.com/live/RPdQQRkn5rs?si=plVMANbGrftFTGI1