आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
February 10, 2025 at 02:07 AM
*ठळक बातम्या* ** *परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद* ** *आनंदवनात पाचशे जणांसाठी निवासी रुग्णकेंद्रासह दिव्यांगांसाठीच्या देशातल्या पहिल्या कौशल्य विकास केंद्राची घोषणा* ** *छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार-दोन सैनिकांना वीरमरण* ** *दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडला पराभूत करत भारताची मालिकेत विजयी आघाडी* आणि ** *राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अडथळ्यांच्या शर्यतीत तेजस शिरसेला सुवर्णपदक-धावपटू ऐश्वर्या मिश्राचीही सुवर्णपदकाला गवसणी* यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा. https://www.youtube.com/live/l7cvGnZlOMs?si=nfVjNu4IpJSSR-ww

Comments