आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
February 10, 2025 at 07:47 AM
*परिक्षेआधी तणाव येऊ न देता लक्ष्य समोर ठेऊन अभ्यास करण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. नवी दिल्लीत परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.* यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा. https://youtube.com/live/q5nBBzQ8sek

Comments