आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
February 10, 2025 at 12:52 PM
ठळक बातम्या
**
*- विद्यार्थ्याची क्षमता, अंगभूत कौशल्य आणि कामातला आनंद या गोष्टींना अधिक महत्त्व देण्याचं पंतप्रधानांचं परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून आवाहन*
*- जनगणनेला विलंब झाल्याने १४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित राहिल्याचा सोनिया गांधी यांचा आरोप*
*- सांडपाणी पुनर्वापरासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करणार-पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा*
*आणि*
*- उद्यापासून बारावीची परीक्षा-छत्रपती संभाजीनगर विभागात एक लाख ८५ हजारावर विद्यार्थ्यांची नोंदणी*
**
यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या `airchhatrapatisambhajinagar` या `Youtube` चॅनेलला `Subscribe` करा.
https://youtube.com/live/RhSWRDftccA