आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
February 11, 2025 at 04:34 AM
ज्येष्ठ साहित्यिक रा रं बोराडे(८५) यांचं आज छत्रपती संभाजी नगर इथे निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी छत्रपती संभाजी नगर इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

Comments