
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
February 11, 2025 at 12:41 PM
*ठळक बातम्या*
*देशाच्या सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत गेल्या दहा वर्षात ३२ पटीने वाढ झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन*
*सामाजिक संपर्क माध्यमांवरच्या कार्यक्रमांसाठी नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची राष्ट्रीय महिला आयोगाची सूचना*
*दहावी तसंच बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश-बारावीच्या परीक्षेला प्रारंभ*
आणि
*ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार*
**
यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा.
https://youtube.com/live/rM_zK7ggBRE