आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
February 12, 2025 at 01:37 AM
*ठळक बातम्या* ** *एआय तंत्रज्ञानाचा विकास जबाबदारी तसंच सामाजिक आणि नैतिक हित लक्षात घेऊन करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन* ** *देशाच्या सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत गेल्या दहा वर्षात ३२ पटीने वाढ झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन* ** *बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा मॉल उभारणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा* ** *दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाईचे आदेश-बारावीच्या परीक्षेला प्रारंभ* ** *ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार* आणि ** *राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १४९ पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर* **** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा. https://youtube.com/live/U7gVu9s4r2I?feature=share

Comments