
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
February 12, 2025 at 12:41 PM
*ठळक बातम्या*
*स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मार्सेलिसच्या जनतेप्रति कृतज्ञता व्यक्त*
*राज्यात मत्स्योत्पादन वृद्धीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर प्रशिक्षण कार्यक्रम*
*शिक्षण आणि जीवन व्यवहारांत समन्वयाची आवश्यकता-राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन*
आणि
*तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताकडून इंग्लंडसमोर ३५८ धावांचं लक्ष्य*
**
यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा.
https://youtube.com/live/RUqy31g4t1M?feature=share