
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
February 13, 2025 at 01:40 AM
*ठळक बातम्या*
• *पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये दाखल*
• *आशियातल्या सर्वात मोठ्या मुंबई टेक वीक २०२५ या ‘एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्र्यांची घोषणा*
• *स्तनाच्या कर्करोगावरील उपचारासंबंधी टाटा स्मारक केंद्राकडून जनुकीय कारणांचा शोध*
• *क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा इंग्लंडवर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दणदणीत विजय*
आणि
• *राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ५० सुवर्णपदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर*
**
यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा.
https://youtube.com/live/Ml_Sh7BGgnw