आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
February 13, 2025 at 09:54 AM
*आकाशवाणी मुंबई*
*प्रादेशिक वृत्तविभाग*
*प्रादेशिक बातमीपत्र दुपारी ३.०० वाजता*
*गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२५*
*ठळक बातम्या*
लोकसभेत प्राप्तिकर विधेयक सादर, लोकसभेचं कामकाज १० मार्चपर्यंत स्थगित
राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची १८ हजार ८८२ पदं भरणार असल्याची महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
जगभरात आज जागतिक रेडिओ दिवस साजरा
३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ५२ सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी कायम
आणि
ज्येष्ठ गायक प्रभाकर कारेकर यांचं निधन
https://youtube.com/live/65fmQtZhcSM?feature=share