
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
February 13, 2025 at 12:46 PM
ठळक बातम्या
****
*- आयकर विधेयक लोकसभेत सादर-अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची सांगता*
*एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची १८ हजार ८८२ पदे भरण्यात येणार*
*- कारंजा शहरातल्या एका रुग्णालयात गर्भलिंग निदान केलं जात असल्याचं उघड*
*- निवडणूक उमेदवारी अर्जात खरी माहिती दडवल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस*
*आणि*
*- राज्य शासनाने विधवा शब्दाऐवजी ‘पूर्णांगिनी’ शब्द वापरण्याची राज्य महिला आयोगाची शिफारस*
**
यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या `airchhatrapatisambhajinagar` या `Youtube` चॅनेलला `Subscribe` करा.
https://youtube.com/live/6R7SgfgkD70