आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
February 14, 2025 at 01:42 AM
*ठळक बातम्या* ** *दहशतवादाविरोधातल्या लढाईत भारत-अमेरिका एकत्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन* ** *संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिला सत्राची सांगता, नवीन आयकर विधेयक लोकसभेत सादर* ** *एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत १८ हजारांहून अधिक पदभरती होणार, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती* ** *बीडहून जालना, धाराशिव तसंच छत्रपती संभाजीनगरपर्यंतच्या रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण करण्याचे रेल्वेमंत्र्यांचे आदेश* आणि ** *राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज समारोप, १९८ पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर* **** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा. https://youtube.com/live/s9WoppHzI6w?feature=share

Comments