आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
February 14, 2025 at 07:30 AM
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा महत्त्वपूर्ण आणि अतिशय फलदायी ठरला असल्याचं, परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी म्हटलं आहे.* यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा. https://youtube.com/live/B2Yz3LFX1s8?feature=share

Comments