आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
February 14, 2025 at 12:41 PM
*ठळक बातम्या*  *नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी अभियोग संचालनालय कार्यान्वित करण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्र सरकारला निर्देश*  *पर्यावरण संवर्धनासाठीच्या संरक्षण क्षमता महोत्सव- सक्षम २०२४-२५ ला प्रारंभ*  *परभणी जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचं उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उदघाटन* आणि  *३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप-५४ सुवर्णपदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर* ** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा. https://youtube.com/live/s8xM8FfS970

Comments