सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य
February 28, 2025 at 03:19 AM
स्पर्धा परीक्षा देताना मराठा समाजाची पोरांची दमछाक...
*काल MPSC च्या महाराष्ट्र इंजिनियरिंग सर्विसेस Mains Exam cha cutoff लागला आहे.
त्यामध्ये ओपन कॅटगेरी मेरिट व OBC चा मेरिट यामध्ये मोठी तफावत आहे.
ओपन च्या मुलांना 171 मार्क लागत आहेत तर OBC आरक्षण असणारे मूल 121 मार्गावर पात्र झाले आहेत.
यासाठीच मनोज दादा जरांगे पाटील ओबीसी मध्ये आरक्षण माघत आहे .
🚩एकाच पर्व ओबीसी मध्ये सर्व 🚩
🚩 एक मराठा कोटी मराठा🚩
😮
🙏
2