
सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य
February 28, 2025 at 08:22 AM
नराधमाला अटक झाली याचे पूर्ण श्रेय गुनाट गावाकऱ्यांना दिले पाहिजे,तो आपल्या #जातीचा आहे,भावकीचा आहे म्हणून त्यांनी त्याला पाठीशी घालून मोठमोठयाने बोंबा मारल्या नाहीत..!!गुनाट गावच्या ग्रामस्थांचे, आरोपी दत्ता गाडे याच्या नातेवाईक यांचे अभिनंदन!
आरोपी आपल्या गावचा आहे, आपला नातेवाईक किंवा जातीचा आहे म्हणून त्याला वाचविण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही. हे असं झालं तरच गुन्हेगारांना वचक बसेल कि चुकीच्या कृत्याला घरचेही पाठीशी घालत नाहीत..!!
#पुणे #pune