सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य
सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य
February 28, 2025 at 08:46 AM
बीड पोलीसांनी खुलासा करावा ?..... आरोपीला अटक करण्यात आलेल्या वेळेपासून काही लोक आहेत, जे आरोपीची मदत करत आहेत...म्हणजेच मर्जीतील सरकारी प्रशासकीय अधिकारी थेट संबंध....हे प्रशासनाने सांगावे आरोपी तुमचा जावई आहे काय म्हणुन व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे...... Follow the सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaBJ5CRAO7RJq5jMfH2c

Comments