
सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य
February 28, 2025 at 09:52 AM
https://marathi.abplive.com/news/kolhapur/prashant-koratkar-is-yet-to-be-found-by-the-police-now-the-historian-indrajeet-sawant-is-being-threatened-again-1346737?fbclid=IwY2xjawIuZl1leHRuA2FlbQIxMQABHa4o5zBSCc3r8GDOTJYxfTIcmzUQLev-epFCOOK4T8X4b8KD0n2rqhb8TA_aem_6WG_XJ6ibPbkjqf6FM_vTg
इतिहासकार इंद्रजित सावंत यांना नागपुरातील प्रशांत कोरटकरने दिलेली जिवे मारण्याची धमकी ताजी असतानाच आता पुन्हा एकदा नव्याने धमकी देण्यात आली आहे. आता त्यांना धमकीचा मेसेज आला असून सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू, अशी नव्याने धमकी दिली आहे. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली आहे. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने youtube चॅनेलच्या कॉमेंटमधून धमकी दिली आहे. यांच स्तोम खूप मजल आहे लावतात लवकर उपाययोजना करण्यात आल्या पाहिजेत....