
सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य
February 28, 2025 at 02:36 PM
दोघांच्या सहमतीने हे सगळे झाले…स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीच्या वकिलाचा कोर्टात दावा, कोर्टात नेमके काय घडले?काय म्हणाले आरोपीचे वकील
कोर्टात युक्तीवाद करताना आरोपीचे वकील वजीदखान बीडकर, साजिद खान यांनी म्हटले की, मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली. मुलीच्या मर्जीने हे संबध झाले आहेत. दोघांच्या सहमतीने हे सगळं झाले आहे. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त दोन दिवस कोठडी द्यावी. आरोपीचे फोटो माध्यमांमध्ये आले आहेत. मग बुरखा घालून आरोपीला कोर्टात का आणले गेले? असा प्रश्न आरोपीच्या वकिलांनी विचारला.
आरोपीवर गुन्हे दाखल आहेत. पण गुन्हे सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही. हे प्रकरण माध्यमांमुळे वाढले आहे. त्यामुळे आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी वकील वजीदखान यांनी केली.अशांची वकीलपत्र घेणाऱ्यांना पण शिक्षा हवी