सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य
सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य
March 1, 2025 at 01:50 PM
खंडणी कोणासाठी मागितली जात होती त्यातील लाभार्थी कोणकोण आहेत हे सुद्धा बाहेर आले पाहिजे....म्हणजे छोटा आका....मोठा आका...वरदहस्त अजून बाहेर येऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजे....चाळीस चोर पकडून उपयोग नाही आली बाबाला पकडा.... खंडनीतुन खुन मग खंडनी मोठ्या आकासाठीच मागत होता ....सगळ्या जगाला माहिती आहे, वाल्मिकी हाच मेन खुण्यातील गुन्ह्यातला मास्टर माईंड आहे, फक्त बीड देशातील वेवस्थेला माहिती नाहीं, फक्त त्यांचे काम, होईल तेवढे आरोपींना वाचवणे.... सर्व आरोपींना कपडे काढून पुर्ण बीड जिल्ह्यातील गावागावात फिरवायला हवं मग त्यांचे बगलबच्चे नंतर गुन्हे करणार नाहीत... चांगला वचक बसेल पोलीसांचा.. गावागावात नाही जमलं तर कमीत कमी तालुक्याच्या ठिकाणी तरी..सीआयडी आणि एस आय टी टीम ने त्यांचे काम प्रामाणिकपणे केले आहे....आता काम आहे न्यायालयात होणाऱ्या सुनावणी दरम्यान सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांचे.. सरकारी वकील यांनी जर प्रामाणिकपणे काम केले तर आकाचा आका पण आत येऊ शकतो...
👍 3

Comments