सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य
March 1, 2025 at 03:58 PM
*वाल्मिक कराडला पुण्यात धनंजय मुंडेंनी आसरा दिला का याची चौकशी झाली..* *पाहिजे,CDR तपासले पाहिजेत आणि त्यात दोषी आढळले तर त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना गावाकडे हाकलले पाहिजे अजित दादा पवार साहेब आता तुम्हाला पळाला जागाच शिल्लक राहिलीच नाही लय झाले तुमचे कौतुक नाटक!!😡*
👍
💯
2