
सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य
March 1, 2025 at 03:58 PM
इतक उघड पणे आहे तरी आदा पादा दादा कळत नाही
का मुख्यमंत्री तर फक्त सत्ता उपभोग करण्यासाठी आलेत ...
ते राजीनामा घेऊ शकत नाही इतिहास सर्वात कमकुवत मुख्यमंत्री....धनंजय मुंडेंनीच नाही तर त्यांना सतत वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे..!!😡 राज्याच्या विविध प्रकारच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आणि कायदा आणि सुव्यवस्था जपायला आली नाही म्हणुन गृहमंत्री यांचा आणि महाराष्ट्रात अराजकता माजवणारे मुख्यमंत्री म्हणुन मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागेल
#ajitpawar
😡
1