सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य
March 1, 2025 at 08:13 PM
कोठे गेली सगळी पिलावळ एकही बाहेर निघाले नाही जे अटक केली तेव्हा मोठ मोठ्या गप्पा मरत होते कोणी उपोषण करत होते तर कोणी आंदोलनाच्या नावानं नाचत होते..
बीड कारागृहात वाल्याला अजूनही
V V I P ट्रीटमेंट 22 फेब्रुवारी पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले गेले...
ज्यांच्याशीवाय....पान हालत नव्हते....तर आका चा वरदहस्त कोण.....वाल्मीक कराड खरा सूत्रधार.....तर लागेबांधे कुणाशी....विष्णू चाटेचा संतोष देशमुखांना फोन, कुणाच्या नावाने दिली होती धमकी?
👍
1