सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य
March 1, 2025 at 09:17 PM
थू आपल्याच जिन्यावर महापुरुषांच्या बदनामीच्या वक्तव्याला फक्त उघड्या कानाने ऐकून घ्यायच...उघडय़ा डोळ्यांनी विटंबना बघायची....आणि षंढ असल्यासारखे बसायच.....
देवा भाऊ है तो मूमकीन है....देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर......एकाला जामीन तर दुसर्याला
छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरच्यावर गरळ ओकून माफी मागणाऱ्या सोलापूरकरला पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक धोरणाच्या तज्ञ सल्लागार पदी नियुक्ती केली.
इथ महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांचा सन्मान होतोय.
#नवामहाराष्ट्र😡
CMOMaharashtra