
Smart Udyojak
January 31, 2025 at 01:14 PM
तुमच्या व्यवसायाची माहिती, स्टोरी, कथा म्हणजे तुमचे ब्रँड पेज. तुम्हीच दिलेली तुमची माहिती आम्ही योग्य प्रकारे संपादित करून किंवा rewrite करून ब्रँड पेजच्या माध्यमातून आमच्या उद्योजक डॉट ऑर्ग या पोर्टलवर प्रसिद्ध करतो.
याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील लाखो लोकपर्यंत आमच्या माध्यमातून तुमचा व्यवसाय, त्याची कथा, तुमच्या सेवा व प्रॉडक्ट्स पोहोचतात. लोक तुमच्या व्यवसायाशी जोडले जाऊ शकतात. तुमचे ग्राहकही होऊ शकतात.
ही थेट जाहिरात नसते. ही एक प्रकारे PR ॲक्टिव्हिटी आहे.
याचे सध्या आम्ही फक्त ₹५०० चार्जेस घेतो, जे उद्यापासून ₹२,००० होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर तुमचे ब्रँड पेज करायचे असेल तर खालील लिंकवर जाऊन आजच ₹५०० मध्ये नोंदणी करू शकता.
https://rzp.io/l/i6T16WLP