Smart Udyojak WhatsApp Channel

Smart Udyojak

624 subscribers

About Smart Udyojak

स्मार्ट उद्योजक हा उद्योजकता आणि व्यवसाय विषयक मार्गदर्शन करणारा मीडिया आहे. याद्वारे प्रिंट तसेच डिजिटल मासिक व वेब पोर्टल चालवले जाते.

Similar Channels

Swipe to see more

Posts

Smart Udyojak
Smart Udyojak
6/6/2025, 5:55:54 AM
Post image
Image
Smart Udyojak
Smart Udyojak
6/2/2025, 10:52:10 AM

https://youtube.com/shorts/1ev1PQXJbVo?si=4eGYX38_v-09HRB0

Smart Udyojak
Smart Udyojak
6/10/2025, 9:35:48 AM

https://youtube.com/shorts/HqKsISSCL8k?si=TCP8SX20AhyUOGb5

Smart Udyojak
Smart Udyojak
6/6/2025, 7:18:43 AM

*रिज़र्व बैंक ने रेपो दर में ५० आधार अंकों की कटौती की, आपके EMI और FD ब्याज दरों में हो सकती है कटौती* RBI की मौद्रिक नीति समिति ने लगातार तीसरी बार रेपो दर में ५० आधार अंकों की कटौती की, जिसके बाद यह ५.५ प्रतिशत हो गई। वित्त वर्ष २०२५-२६ के लिए वास्तविक जीडीपी वृद्धि ६.५ प्रतिशत रहने का अनुमान है। https://hindi.udyojak.org/?p=791

Smart Udyojak
Smart Udyojak
5/30/2025, 11:04:48 AM

*१. छत्री आणि रेनकोट विक्री* छत्री आणि रेनकोट विक्री हा पावसाळ्यातील कमी गुंतवणुकीचा आणि उच्च नफ्याचा व्यवसाय आहे. योग्य नियोजन, दर्जेदार उत्पादने, आणि प्रभावी मार्केटिंग यामुळे हा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. https://udyojak.org/?p=20350

Post image
👍 1
Image
Smart Udyojak
Smart Udyojak
6/7/2025, 5:06:22 AM

*PM FME योजना २०२५* https://youtu.be/AryxDTXe4Pk?si=ePGYlCuTmqy5yqA2

Smart Udyojak
Smart Udyojak
6/11/2025, 1:40:03 PM

https://youtube.com/shorts/Ejfz51G_ALk?si=h5l7Uh0nIz1MYnRp

Smart Udyojak
Smart Udyojak
6/11/2025, 3:19:51 AM

*५ सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन निर्माण केला 'Delishko' हा फुड ब्रँड* अलीकडेच डेलिश्कोने 'डेलिश्को हंगर वाईब्ज्' नावाने फ्रँचायझी कॅफे चेनमध्ये प्रवेश केला आहे आणि नवीन तरुण उद्योजकांना त्यांचे स्वतःचे कॅफे आणि रेस्टॉरंट्स तयार करण्यात आणि चालवण्यास मदत करत आहे. https://udyojak.org/?p=20394

Smart Udyojak
Smart Udyojak
6/1/2025, 5:16:32 AM

*₹१,०५० ची प्राईम मेंबरशीप फक्त ₹६०० मध्ये!!* या ऑफरचा आज शेवटचा दिवस आहे. *प्राईम मेंबर झाल्यावर तुम्हाला मिळतील खालील लाभ* : 1⃣ स्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची "उद्योजक प्रोफाइल" प्रसिद्ध करू शकता. 2⃣ स्मार्ट उद्योजकच्या व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपचे मेंबर होऊन त्यात तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता. 3⃣ स्मार्ट उद्योजक वेब पोर्टलवर एक जाहिरात (Advertorial) मोफत देऊ शकता. 4️⃣ स्मार्ट उद्योजकच्या 'Ads Free Newsletter' ग्रुपमध्ये जोडले जाता. 5️⃣ स्मार्ट उद्योजकतर्फे २० उद्योगोपयोगी ऑनलाईन कोर्सेस करता येतील. 6️⃣ स्मार्ट उद्योजक प्रतिनिधी होऊन दिवसा थोडासा वेळ काढून काम केल्यास महिना ₹१२,००० ते ₹१५,००० कमवू शकता., 7️⃣ गेल्या दहा वर्षांत प्रसिद्ध झालेली स्मार्ट उद्योजकची सर्व मासिके डाऊनलोड करून वाचू शकता. 8️⃣ पुढील ५ वर्षे दर महिन्याला व्हॉट्सॲपवर नवीन मासिक तुम्हाला मिळेल. आजच फक्त ₹६०० भरून पुढील ५ वर्ष स्मार्ट उद्योजकच्या या 8️⃣ गोष्टींचा लाभ घ्या. *प्राईम मेंबर होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा* : 👉🏼 https://rzp.io/l/37lxSO3N9p

Smart Udyojak
Smart Udyojak
5/16/2025, 7:19:43 AM

*प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (PM FME) योजना : एक संपूर्ण अवलोकन* PM FME योजना विविध प्रकारच्या लाभार्थ्यांसाठी अनेक फायदे प्रदान करते. यामध्ये व्यक्तिगत उद्योजक, शेतकरी उत्पादक संघटना (FPO), स्वयंसाहाय्य गट आणि सहकारी संस्थांचा समावेश आहे. https://udyojak.org/?p=20279

Post image
❤️ 1
Image
Link copied to clipboard!