Smart Udyojak
Smart Udyojak
February 4, 2025 at 04:30 PM
*पाच वर्षे इतरांच्या हाताखाली पेंटिंगची कामे केली आणि मग सुरू केला स्वतःचा व्यवसाय* [ब्रँड पेज] या कामात काळानुसार बदल करून नवीन प्रकारचे रंगकाम आम्ही करतो. यासाठी कलर कंपनीकडून प्रशिक्षणही घेतो. आमच्या कामाने ग्राहकाला समाधान मिळावे हाच प्रयत्न असतो. https://udyojak.org/?p=19436

Comments