Smart Udyojak
Smart Udyojak
February 6, 2025 at 06:14 PM
*दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करता येतील अशा व्यवसायांच्या ५ अनोख्या कल्पना* एखाद्याकडे दहा हजार गुंतवणुकीसाठी असतील तर एवढ्या अल्प गुंतवणुकीत कोणता व्यवसाय करावा, असा प्रश्न पडतो. मात्र अशाही अनेक संकल्पना आहेत, ज्या आपण अल्प भांडवलात नक्कीच सुरू करू शकतो. https://udyojak.org/?p=19452

Comments