Smart Udyojak
February 7, 2025 at 01:23 PM
*फक्त देशी कोंबड्या आणि अंडी विकणारं महाराष्ट्रातील एकमेव दुकान चालवतात शिवाजी बेलोटे* [Brand Page]
चिकन शॉप आणि ब्रॉइलर हे समीकरण मोडीत काढून सामाजिक स्वास्थ्य आणि सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेऊन प्रवाहात उडी न मारता एक आरोग्यदायी अशी वेगळी वाट निवडली.
https://udyojak.org/?p=19469