Smart Udyojak
Smart Udyojak
February 9, 2025 at 10:01 AM
*पितापुत्राने सुरू केलेला 'समर्थ' चक्की फ्रेश आटा ब्रँड* घरात शासकीय सेवेचा प्रदीर्घ वारसा असताना नवीन वाटेने जाण्याचा निर्णय भा.उ. मोरे यांनी घेतला व मुलगा प्रणव याला सोबत घेऊन 'ओरायझा इंडस्ट्रीज राइस मिल' व 'समर्थ इंडस्ट्रीज चना डाळ बेसन आटा मिल' हे व्यवसाय सुरू केले. https://udyojak.org/?p=19482

Comments