Smart Udyojak
Smart Udyojak
February 14, 2025 at 10:40 AM
*ताट, वाटी आणि चादर घेऊन घर सोडलं... आज आहे ५० ट्रक, १०० मशिनरीचा मालक हा गडचिरोलीतील उद्योजक* आज करोडोंची उलाढाल असलेली ‘खुणे कन्स्ट्रक्शन कंपनी’ त्यांनी स्थापन केली, शिवाय सामाजिक बांधिलकी जपत गडचिरोली जिल्ह्यात व्यवसाय, उद्योग वाढावेत, लोकांना रोजगार मिळावा यासाठी ते अविरत काम करत आहेत. https://udyojak.org/?p=19522

Comments