
Smart Udyojak
February 18, 2025 at 02:53 AM
*एन.ए. प्लॉट, विकेंड होम, फार्म हाउस यामध्ये होणारे घोटाळे कसे टाळाल? आणि यामध्ये सुरक्षित व्यवहार कसे कराल?*
जमीन व्यवहारांमध्ये घोटाळे होऊन आयुष्यभराची पुंजी घालवून बसलेल्यांची उदाहरणं आपण रोजच पाहतो. पण दुसर्या बाजूला हा अतिशय चांगला गुंतवणूक परतावा देणारा पर्यायही आहे. त्यामुळे नेमकं या क्षेत्राचं वास्तव काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही संवाद साधला या क्षेत्रातील एक प्रतिथयश कंपनी असलेल्या ‘एकरएजेस डेव्हलपर’च्या एक्झीक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट शनी माळवे यांच्याशी.
https://udyojak.org/?p=19526