
Smart Udyojak
February 25, 2025 at 04:02 AM
*आज मुंबईत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे उद्योजकांचा भव्य मेळावा*
उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि मराठी तरुणांनी व्यवसाय क्षेत्रात मोठी भरारी घ्यावी, यासाठी "मी उद्योजक होणारच" या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे आज दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत होणार आहे.
https://udyojak.org/?p=19534