
Smart Udyojak
February 26, 2025 at 04:52 AM
*‘सायंटिफिक लोगो’ ही संकल्पना प्रसूत करणारा सुभाष*
एक असा तरुण उद्योजक ज्याने शून्यातून झेप घेतली आणि दीर्घ पल्ला गाठून आज यशाला गवसणी घालतो आहे. ते एका सामान्य कुटुंबात जन्माला आले, पण त्याची स्वप्न काही असामान्य करण्याची. या त्याच्या स्वप्नांना जोड सतत प्रयोग करण्याची वृत्ती आणि मूळचा कष्टाळू स्वभाव.
https://udyojak.org/?p=19538