
Smart Udyojak
March 1, 2025 at 06:11 AM
*पुरुषी वर्चस्व असलेल्या उद्योग क्षेत्रात जम बसवतायत प्रणिता गायकवाड*
प्रणिता यांची ‘सिगो फुड अँड वॉटर टेस्टिंग लॅबोरेटरी’ ही एनएबीएल प्रमाणित टेस्टिंग लॅबोरेटरी आहे. प्रतिकूल परिस्थितीत एका वेगळ्या व्यवसायाचे स्वप्न पाहून ते पूर्ण करण्यासाठी अनेक आघाड्यांवर लढणारी ही उद्योजिका. त्यांचा हा प्रवास इतर महिलांसाठी प्रेरणादायक आहे.
https://udyojak.org/?p=19562