संत साहित्य (santsahitya.in)
संत साहित्य (santsahitya.in)
February 12, 2025 at 06:58 AM
*निंबादैत्य मंदिर दैत्यनांदूर* महाराष्ट्रात अनेक गावं वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही ठिकाणच्या प्रथा रूढी, परंपरा तर काही गावातील जत्रा-यात्राही कमालीच्या वैशिष्ट्यपूर्ण असतात. महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात असंच एक आगळ वेगळं गाव आहे की जिथे दैत्याची पूजा केली जाते आणि विशेष म्हणजे त्या देल्याचे मंदिरही आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात पाथर्डी पासून २३ किलोमीटर पूर्वेता श्री क्षेत्र भगवान गडाच्या पायथ्याशी डोंगराच्या कुशीत नांदूर गाव वसले आहे. या गावात दैत्य निब या राक्षसाची पूजा केली जाते. संबंधित गावालाही त्या नावानेच ओळखले जाते. विशेष म्हणजे हा दैत्य नवसालाही पावतो. आणि त्याचा चांगला तीन दिवस मात्रावही असतो. *अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा* 👇 https://www.santsahitya.in/tirthkshetra/nimbadaitya-mandir-daityanadur/

Comments