संत साहित्य (santsahitya.in) WhatsApp Channel

संत साहित्य (santsahitya.in)

312 subscribers

About संत साहित्य (santsahitya.in)

तुम्हाला सर्व संताचे चरित्र तसेच त्यांचे अभंग आणि ग्रंथ रचना अर्थासहित वाचायला मिळेल https://www.santsahitya.in/

Similar Channels

Swipe to see more

Posts

संत साहित्य (santsahitya.in)
संत साहित्य (santsahitya.in)
5/11/2025, 10:36:06 AM

*वाचा भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 86 संपूर्ण खालील लिंकवर क्लिक करून* 👇 https://www.santsahitya.in/eknath/bhawarth-ramayan-yudhkand-adhyay-shahyanshi/

संत साहित्य (santsahitya.in)
संत साहित्य (santsahitya.in)
5/10/2025, 10:33:25 AM

*वाचा भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 85 संपूर्ण खालील लिंकवर क्लिक करून* 👇 https://www.santsahitya.in/eknath/bhawarth-ramayan-yudhkand-adhyay-panchyanshi/

संत साहित्य (santsahitya.in)
संत साहित्य (santsahitya.in)
5/12/2025, 2:17:04 AM

*आज बुद्धपौर्णिमा* बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत.आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते. *अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा* 👇 https://www.santsahitya.in/festivals/buddha-pornima/

संत साहित्य (santsahitya.in)
संत साहित्य (santsahitya.in)
5/11/2025, 1:59:26 PM

*वाचा संपूर्ण शुकाष्टक टीका ग्रंथ खालील लिंकवर क्लिक करून* 👇🏻 https://www.santsahitya.in/eknath/shukashtak/

संत साहित्य (santsahitya.in)
संत साहित्य (santsahitya.in)
5/10/2025, 5:33:22 AM

*नेपाळमधील भटगाव येथील दत्तमंदिर* येथील दत्तमंदिर एका झाडाच्या मुळाशी आहे. सन १४२७ मध्ये राजा यक्षमल्ल याच्या कारकीर्दीत हे मंदिर तयार झाले. पुढे पंचवीस, तीस वर्षांनी विश्वमल्ल या राजाने याची दुरुस्ती केली. मंदिराजवळ पुजाऱ्यांचा मठ आहे. जवळच गणपतीचे मंदिर आहे. *वाचा नेपाळमधील भटगाव येथील दत्तमंदिरची संपूर्ण माहिती खालील लिंकवर क्लिक करून* 👇 https://www.santsahitya.in/tirthkshetra/datta-mandir-in-nepal/

संत साहित्य (santsahitya.in)
संत साहित्य (santsahitya.in)
5/12/2025, 1:33:49 AM

*जटाशंकर मंदिर* अहमदनगर जिल्ह्याचा शेवगाव तालुका हा सातवाहनांची राजधानी असलेल्या पैठणला खेटून असल्याने सातवाहन राजवटीतील अवशेष आपल्याला येथे सापडतात.. पुढे १० ते १४ व्या शतकात भरभराटीला आलेल्या यादव साम्राज्याच्या खाणाखुणा पैठण व परिसरात विखुरलेले बघायला मिळतात. शेवगाव पासून १० कि.मी. अंतरावर घोटण गावात असणारी मल्लिकार्जुन, बळेश्वर व जटाशंकर ही प्राचीन मंदिरे ही अशाच स्थापत्याचे आपल्याला दर्शन घडवते. *अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा* 👇 https://www.santsahitya.in/tirthkshetra/jtashankar-mandir-ghotan-ta-shevgav/

संत साहित्य (santsahitya.in)
संत साहित्य (santsahitya.in)
5/12/2025, 10:05:45 AM

*शिव महिमा स्तोत्र* महिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी । स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः ।। अथाऽवाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन् । ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः ।। १।। *वाचा संपूर्ण शिव महिमा स्तोत्र खालील लिंकवर क्लिक करून* 👇 https://www.santsahitya.in/articles/shiv-mahim-strotr/

संत साहित्य (santsahitya.in)
संत साहित्य (santsahitya.in)
5/12/2025, 7:54:54 AM

*वाचा संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 366 अर्थासहित खालील लिंकवर क्लिक करून* 👇 https://www.santsahitya.in/tukaram/sant-tukaram-abhang-366/

संत साहित्य (santsahitya.in)
संत साहित्य (santsahitya.in)
5/10/2025, 7:41:16 AM

*वाचा संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 365 अर्थासहित खालील लिंकवर क्लिक करून* 👇 https://www.santsahitya.in/tukaram/sant-tukaram-abhang-365/

संत साहित्य (santsahitya.in)
संत साहित्य (santsahitya.in)
5/10/2025, 12:48:33 AM

*आज संत गाडगेबाबा जयंती* त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. *अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा* 👇 https://www.santsahitya.in/gadgebaba/

Link copied to clipboard!