संत साहित्य (santsahitya.in)
February 14, 2025 at 05:14 AM
*सप्तश्रृंगी देवी*
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे सप्तश्रृंगगड होय. सप्तशृंगीमाता ही निवृत्तीनाथांची कुलस्वामीनी होती. निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी तीन दिवस गडावर ध्यानस्थ बसले होते.
*अधिक माहितीसाठी खालील क्लिकवर करा*
👇
https://www.santsahitya.in/tirthkshetra/saptashrungi-devi/