संत साहित्य (santsahitya.in)
संत साहित्य (santsahitya.in)
February 16, 2025 at 05:34 AM
*आज संकष्ट चतुर्थी* संकष्ट चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यांत दुसर्‍या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी “संकष्टी चतुर्थी” असते. हा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस आहे. दिवसभर उपोषण करुन, रात्रौ चंद्रोदयाच्या वेळी श्रीगणपतीची पूजा करुन, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचे. अशी या व्रताची थोड्क्यांत पाळ्णूक आहे. *वाचा संकष्ट चतुर्थीची संपूर्ण माहिती खालील लिंकवर क्लिक करून* 👇 https://www.santsahitya.in/festivals/sankasta-cathurti/

Comments