
Vivek Kolhe
February 18, 2025 at 11:46 AM
चलो शिवजन्मभूमी…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन जन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन, शिव विचारांची तेजस्वी ज्योत कोपरगाव नगरीत प्रज्वलित करण्यासाठी इच्छुक युवकांनी नावनोंदणी करावी.
✅ नोंदणीसाठी:
• नोंदणीसाठी येथे क्लिक करा
• https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdCrTONSmqf61yzl59xppCdz9VsMLDCpiFsn9da1EZyKfKKtw/viewform?usp=header
• किंवा 8181909090 या नंबरवर संपर्क साधा.
• वयोमर्यादा: १५ ते ४० वर्षे.
• प्रवास, निवास आणि भोजन व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने विनामूल्य करण्यात येईल.
शिवस्पर्श घेऊया, नवचेतना जागवूया!
संकल्पना: युवानेते विवेकभैय्या कोल्हे
(अध्यक्ष, संजीवनी युवा प्रतिष्ठान)
🙏
❤️
5