Vivek Kolhe WhatsApp Channel

Vivek Kolhe

1.3K subscribers

About Vivek Kolhe

चेअरमन - सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना

Similar Channels

Swipe to see more

Posts

Vivek Kolhe
Vivek Kolhe
6/15/2025, 6:25:14 AM
Post image
🙏 ❤️ 👍 20
Image
Vivek Kolhe
Vivek Kolhe
6/14/2025, 2:11:33 PM

https://youtu.be/JiwxOr7goHU?si=91bjvBiwr_hiiGUS

👍 🙏 10
Vivek Kolhe
Vivek Kolhe
6/17/2025, 3:07:08 PM

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा I आनंदे केशवा भेटताचि II

🙏 🚩 8
Video
Vivek Kolhe
Vivek Kolhe
6/16/2025, 1:10:04 PM

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रस देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III’ हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन — त्यांचा हा २३ वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे! 🇨🇾🇮🇳 त्यांच्या नेतृत्वात भारताची जागतिक प्रतिष्ठा सातत्याने वाढत आहे.

Post image
👍 🙏 13
Image
Vivek Kolhe
Vivek Kolhe
6/13/2025, 11:24:28 AM

‘आंतरराष्ट्रीय फिशरी टेक एक्स्पो २०२५’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद!

👍 ❤️ 🙏 15
Video
Vivek Kolhe
Vivek Kolhe
6/17/2025, 4:25:03 AM

हिंदवी स्वराज्य संकल्पिका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणास्रोत, संस्कारदायिनी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

Post image
🙏 🌹 7
Image
Vivek Kolhe
Vivek Kolhe
6/18/2025, 4:08:40 PM

महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रातील एक महान साहित्यिक आणि वन्यजीवांचं समर्पित जीवन जगलेले ‘अरण्यऋषी’ – मारुती चित्तमपल्ली यांचं निधन ही अत्यंत दुःखद बातमी आहे. नुकतंच ३० एप्रिल २०२५ रोजी भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव केला होता. ‘अरण्यऋषी’ ला विनम्र श्रद्धांजली.

Post image
🙏 7
Image
Vivek Kolhe
Vivek Kolhe
6/18/2025, 3:11:31 AM

1857 च्या उठावातील एक अग्रणी सेनानी, महापराक्रमी विरांगणा, वीरमाता राणी लक्ष्मीबाई यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...

Post image
🙏 ❤️ 7
Image
Vivek Kolhe
Vivek Kolhe
6/14/2025, 6:54:20 AM

मत्स्यशेती अर्थक्रांतीची नांदी ठरेल.

Post image
👍 🙏 ❤️ 10
Image
Vivek Kolhe
Vivek Kolhe
6/13/2025, 3:47:07 AM

‘आंतरराष्ट्रीय फिशरी टेक एक्स्पो २०२५’ गोरेगाव येथे आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री. नितेश राणे व श्री विवेक भैय्या कोल्हे हे उपस्थित होते!! याप्रसंगी, श्री विवेक भैय्या कोल्हे यांनी मत्स्य व्यवसायातील नव्या संधींचा आढावा घेत उद्योग विस्तारासाठी मार्गदर्शन केले!!! ग्रामीण भागातील आर्थिक विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व याप्रसंगी, अधोरेखीत केले!!!

Post image
🙏 ❤️ 👍 21
Image
Link copied to clipboard!