
Vivek Kolhe
February 26, 2025 at 02:07 AM
ॐ नमः पार्वतीपतये हर-हर महादेव !
शिव अनिष्टाचे दमन करुन सृजन घडवून आणणारी देवता. शिवशंकराची आराधना करण्यासाठी महाशिवरात्री साजरी केली जाते. याच दिवशी शिव आणि शक्तीचा मिलाफ झाला होता असं मानलं जातं. आज या महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
🙏
🌹
12