ग्रामपंचायत माहिती | शासकीय योजना
ग्रामपंचायत माहिती | शासकीय योजना
February 7, 2025 at 02:20 PM
https://www.facebook.com/share/v/1GcsyRtHP3/ महावितरण आणि ग्राहकांचे अधिकार तुम्हाला माहिती आहेत का? कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयांना नियमांच्या चौकटीत राहून कामकाज करावे लागते. त्यानुसार महावितरण कंपनीला देखील ग्राहकांना सेवा देण्यासाठी नियमांचे पालन करावे लागते. परंतु ग्राहकांना याबाबतची पुरेशी माहिती नसल्याने याबाबतचा दावा केला जात नाही. लाईट गेल्यावर पुढील चार तासाने प्रत्येक तासाला पन्नास रुपये इतकी भरपाई मिळते! अशीच आपल्या तालुक्यातील खेडे पाड्यातील प्रश्न आपले आमदार साहेब सोडवून देणार का.. आज पण काही गावात लाईट गेली तर येत नाही, कधी काळी शेतात लाईट आली तर पाच -पाच मिनिटांत ये जा करत असते..
👍 1

Comments