
ग्रामपंचायत माहिती | शासकीय योजना
February 14, 2025 at 02:59 AM
🖊️अंगणवाडी सेविका निवड प्रक्रियेत दिले जाणारे गुण.
👉दहा हजार जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या पदांसाठी कोणतीही परीक्षा घेतली जात नाही. वरीलप्रमाणे गुण देऊन, निवड यादी जाहीर केली जाते.
👉सदर जाहिराती प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या आहेत. आपल्या परिचयातील गरजू भगिनींना सर्वांनी सदर माहिती द्यावी. www.pmgov.com