
Saamana
February 28, 2025 at 01:25 AM
*खून, बलात्कार, कोयता गँग हीच आता पुण्याची संस्कृती झाली. विद्येचे माहेरघर व महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही ओळख त्यामुळे पुसली गेली याचे दुःख कोणालाच नाही. स्वारगेटच्या निर्भया कांडाने पुणे हादरले, तरी पुणेकर थंड पडले ते त्यामुळेच. पुणेकर थंड आणि ‘लाडक्या बहिणीं’ना 1500 रुपये देऊन त्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणारे सध्याचे राज्यकर्ते त्यापेक्षा जास्त थंड. मग राज्यात खून, गुन्हेगारी आणि स्त्री अत्याचारांची ‘बेबंदशाही’ माजणार नाही तर काय होणार?*
https://shorter.me/ZnbsY